
Pune Election : एकनाथ शिंदे यांची वेगळी भूमिका, ‘पुणे शिक्षक’साठी भाजपच्या विरोधात बंडखोराला पाठिंबा जाहीर
पुणे शिक्षक मतदारसंघामध्ये शिवसेनेने बंडखोर अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना आपला जाहीर पाठिंबा दिला आहे. एकनाथ शिंदे यांची वेगळी भूमिका दिसत आहे. बंडखोर उमेदवाराला पाठिंबा








