
Pune News: खेड शिवापूर परिसरातून मार्केट यार्ड पोलिसांची मोठी कारवाई; एका महिन्यापासून फरार असलेला आरोपी गजाआड
गंभीर गुन्ह्यातील गेल्या एका महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीला अटक करण्यात पुणे पोलिसांच्या तपास पथकाला यश आले आहे. एक महिन्यापासून फरार आरोपीला पोलिसांनी पकडले पुणे: मार्केट








