
Tukaram Mundhe : सरकारने तुकाराम मुंढे यांचा निर्णय फिरवला, सुट्टे तेल विक्रीला 1 वर्षाची मुदतवाढ
तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर खाद्यपदार्थांमधील भेसळ आणि निकृष्ट दर्जाच्या अन्नपदार्थांविरोधात कारवाईला वेग आला आहे. तुकाराम मुंढे यांच्या अन्नपदार्थांविरोधात








