
Police News: २१ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळाव्याचा पुण्यात दिमाखात समारोप; ‘एटीएस’ सर्वोत्कृष्ट तर नागपूर शहर उपविजेता !
२१ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळाव्याचा पुण्यात दिमाखात समारोप झाला आहे. या मानाच्या स्पर्धेत दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) बाजी मारली. पोलीस कर्तव्य मेळाव्याचे पुण्यात








