
Pune Hinjewadi News : हिंजवडी आयटी पार्कचा कायापालट: मेट्रो मार्गाभोवती २१ नवीन रस्त्यांचे जाळे, नवा मास्टर प्लॅन जाहीर
हिंजवडीमध्ये नव्याने विकसित होत असलेल्या मेट्रो मार्गाभोवती 21 नवीन रस्त्यांचे जाळे तयार करण्याचा एक विशेष मास्टर प्लॅन आखण्यात आला आहे. हिंजवडीमध्ये 21 नवीन रस्त्यांचे जाळे








