
Jalgaon News | दुधातील फॅट वाढविण्यासाठी रासायनिक भेसळ; अमळनेर तालुक्यात मोठी कारवाई
जानवे येथील इंदपिंप्री रस्त्यालगतच्या पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या बनावट कारखान्यावर छापा टाकून संशयित महेश दिलीप पाटील (२७) याला पकडले आहे. बनावट भेसळयुक्त दूध करणाऱ्या कारखान्यावर








