
NCMC Smart Card | ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी 1 सप्टेंबरपासून बस मध्ये एनसीएमसी कार्ड अनिवार्य
१ सप्टेंबर २०२६ पासून प्रवाशांना राष्ट्रीय सामाईक गतिशीलता कार्ड म्हणजेच ‘एनसीएमसी’ (NCMC) अनिवार्य करण्यात आले आहे. एनसीएमसी कार्ड नसेल तर सवलत मिळणार नाही एसटी बसमधून








