
Jamner Crime News | जामनेर तालुक्यात बहिणीच्या प्रेमविवाहाचा राग; मेहुण्याच्या डोक्यात घातला दगड, प्रकृती चिंताजनक
जामनेर तालुक्यात बहिणीच्या प्रेमविवाहामुळे निर्माण झालेल्या रागातून भावाने मेहुण्याच्या डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केल्याची घटना समोर आली आहे. जामनेर तालुक्यात तणावाचे वातावरण या घटनेमुळे








