
Jalgaon Hospital News | गर्भलिंग चाचणीचा संशय जळगावातील आर्या हॉस्पिटल चे सोनोग्राफी मशीन सील
गर्भलिंग चाचणीचा संशय आल्याने जळगावातील आर्या हॉस्पिटल चे सोनोग्राफी मशीन सील करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. आर्या हॉस्पिटल मध्ये नियमांचे उल्लंघन होत असल्याची तक्रार बळीराम








