
Divya Aagar News : दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर पुण्याच्या ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; तातडीच्या मदतीचे निर्देश
पुण्याच्या आळंदी परिसरातील एका खासगी अकॅडमीचे आठ विद्यार्थी समुद्रात बुडाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावरील धक्कादायक घटना रायगड: रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ दिवेआगर








