
Pune Tourism | पुण्यात छत्तीसगड टुरिझम बोर्डचा रोडशो यशस्वी, छत्तीसगड टुरिझमला वन्यजीव, वारसा आणि आध्यात्मिक पर्यटनाद्वारे नवीन चालना
पुणे : छत्तीसगड टुरिझम बोर्डने उद्योग भागीदार फिक्की यांच्या सहकार्याने आज पुण्यातील हयात रीजेन्सी येथे यशस्वी छत्तीसगड टुरिझम रोडशो आयोजित केला होता. रोडशो मध्ये पुण्यातील







