
MPSC Student Agitation: MPSC विद्यार्थी आंदोलन ८ व्या दिवशीही सुरू; आज तोडगा निघणार? दोन आंदोलकांची तब्येत खालावली
पुण्यातील एस. एम. जोशी पुलावरती गेली सात दिवसांपासून MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा आठवा दिवस आहे. MPSC परीक्षा आंदोलनाला विविध नेत्यांचा पाठिंबा पुणे:








