
Railway News | रेल्वेचा मोठा अलर्ट! ‘वन तिकीट, वन ओरिजिनल ID’; १ ऑक्टोबरपासून प्रवाशांची होणार कडक तपासणी
१ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत संपूर्ण देशात एक विशेष प्रवाशांची तिकीट चेकिंग मोहीम राबवली जाणार आहे. रेल्वेचा अलर्ट, प्रवाशांची होणार कडक तपासणी








