
Jalgaon Crime News | जळगाव-ममुराबाद रस्त्यावर भीषण अपघात; कावड यात्रेतील १० वर्षीय मुलाचा मृत्यू, जमावाने आयशर पेटवला
जळगाव-ममुराबाद रस्त्यावर झालेल्या अपघात मुळे दहा वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याने जमावाने आयशर ट्रक पेटवून दिला आहे. आयशर ट्रकच्या धडकेने झाला अपघात, जमावाचा संताप अनावर जळगाव







