
Santosh Pandit : पुण्यातील प्रसिद्ध युट्युबर संतोष पंडित यांना अटक; मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह व्हिडिओ केल्याचा आरोप
कोथरूड परिसरातील विकासकामांवरून मंत्री आणि लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारणारे युट्युबर संतोष पंडित हे कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत. संतोष पंडित आता कायद्याच्या कचाट्यात सापडले पुणे | पुण्यातील


