
CJP News | कॉक्रोच जनता पार्टीत फूट? अभिजीत दीपके म्हणाले, “आम्ही विद्यार्थ्यांची टीम ‘ए’ आहोत”
अहमदाबादमधील मनीष ब्रह्मभट्ट यांनी ही घोषणा केली असून, त्यांनी सीजेपी चे संस्थापक अभिजीत दीपके यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अभिजीत दीपके यांच्यावर गंभीर आरोप कॉक्रोच


