
Jalgaon News | शालार्थ आयडी घोटाळा, जामनेर तालुक्यातील शिक्षण संस्था चालक भाजप नेता ताब्यात
जळगाव : राज्यात शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात विशेष तपास पथकाने (एसआयटी) जामनेर येथे सोमवारी मोठी कारवाई केली. शालार्थ आयडी घोटाळा | शिक्षणसंस्था चालक संजय गरुड








