Pune BJP News: भाजप च्या पुणे शहर — शासकीय योजना आघाडीच्या वतीने कार्यकारणी जाहीर


पुणे भारतीय जनता पार्टीच्या शहर शासकीय योजना आघाडीच्या वतीने विविध पदाधिकाऱ्यांच्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे.

भाजप च्या शासकीय योजना आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी घोषित

पुणे: भारतीय जनता पार्टी, पुणे शहर शासकीय योजना आघाडीच्या वतीने विविध पदाधिकाऱ्यांच्या कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे.

ही कार्यकारणी पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे व शासकीय योजना प्रमुख गणेश शेरला यांनी जाहीर केली .

शासकीय योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवणे, पात्र लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन करणे तसेच केंद्र व राज्य शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी जनजागृती करणे, सर्व शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी या नियुक्त्यांमागील प्रमुख उद्देश आहे.

भाजप कार्यकारणी
भाजप कार्यकारणी

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची नावे व मतदारसंघ

सरचिटणीस किरण वैष्णव, राजेंद्र भोसले, गौतम बनसोडे, सुशांतदास चौधरी, कायदेशीर सल्लागार .

  • ॲड श्रीधर कसबे, ॲड किशोर काळे
  • उपाध्यक्ष
  • दीपक कांबळे — वडगाव शेरी
  • हनीफ शेख जमादार — खडकवासला
  • अशोक लाकडे — शिवाजीनगर
  • दिव्या लोळगे — कसबा
  • विकी उमादे — कॅन्टोन्मेंट
  • सागर पालकर — कसबा
  • गणेश पवार — पर्वती
  • प्रसाद जांभुळकर — खडकवासला
  • तुकाराम खंडागळे — पर्वती
  • सुनील वाशिवाले — खडकवासला
  • कृष्णा नाईक — पर्वती
  • चिटणीस
  • अविनाश खरात — पर्वती
  • गणेश शिंदे — हडपसर
  • मनोज कांबळे — पर्वती
  • रमेश गाडर — कॅन्टोन्मेंट
  • आशिष त्रिपाठी — शिवाजीनगर
  • अविनाश खरात — कसबा
  • हेमा परिहार — कॅन्टोन्मेंट
  • प्रवीण क्षीरसागर — कसबा
  • किसन यादव — पर्वती
  • गणेश तावडे — खडकवासला
  • कोषाध्यक्ष
  • किरण ऊर्फ बंटी परदेशी — पर्वती
  • कार्यकारिणी सदस्य
  • बालाजी शेरला-खडकवासला
  • राहुल जाधव — शिवाजीनगर
  • विनायक वैष्णव — पर्वती
  • अश्विनी चिनी — पर्वती
  • रफिक शेख — कॅन्टोन्मेंट
  • प्रसाद परदेशी — शिवाजीनगर
  • युसुफ मोमिन – पर्वती
  • नरसिंग आडपत — वडगाव शेरी
  • ओंकार शिंदे — हडपसर
  • नजीर शेख — कसबा
  • वैभव मोरे — वडगाव शेरी
  • उदयन मिसाळ — खडकवासला
  • संतोष अडगळे — पर्वती
भाजप कार्यकारणी
भाजप कार्यकारणी

नागरिकांच्या सहकार्यासाठी कार्यकारणी

शहर अध्यक्ष धीरज घाटे व गणेश शेरला, अध्यक्ष, शासकीय योजना आघाडी, भारतीय जनता पार्टी, पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली ही आघाडी कार्यरत राहणार आहे.

शासनाच्या विविध योजनांची माहिती तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवणे, नागरिकांच्या शासकीय योजनांसंदर्भातील अडचणी समजून घेणे आणि पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सहकार्य करणे, यावर विशेष भर देण्यात येणार आहे.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पुणे शहरात शासकीय योजनांबाबत जनजागृती वाढेल आणि अधिकाधिक पात्र नागरिकांना शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घेता येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.


6
कृपया वोट करा

ज्ञानाचा प्रकाश च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!