
Pune Crime: पुण्यात केअरटेकरने वृद्ध रुग्णाच्या घरातील २ कोटींचा ऐवज लांबवला; खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी
बाणेर परिसरामध्ये एका केअरटेकरने आपल्या कुटुंबाच्या मदतीने एका वृद्ध रुग्णाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. केअरटेकरने केली वृद्ध रुग्णाची फसवणूक पुणे : बाणेर



