
Chalisgaon Accident News | चाळीसगावजवळ भरधाव मोटारीची तीन महिलांना धडक; एकीचा मृत्यू, दोन गंभीर, ग्रामस्थ आक्रमक; चालक लोकप्रतिनिधीचा मुलगा असल्याचा दावा
भरधाव मोटारीने रस्ता ओलांडणाऱ्या तीन महिलांना धडक दिल्याने, झालेल्या अपघातात एक महिला जागीच ठार झाली, ही मोटर लोकप्रतिनिधीचा मुलगा चालवत असल्याचा दावा करण्यात आला आहे.





