
Chalisgaon Crime News | पत्नीने अल्पवयीन मुलाच्या साथीने केला पतीचा खून, चाळीसगाव तालुक्यातील घटना
गहाण ठेवलेली मोटरसायकल सोडवण्याच्या वादातून चाळीसगाव तालुक्यात पत्नीने अल्पवयीन मुलाच्या साथीने पतीचा खून केल्याची घटना घडली आहे. पतीचा खून प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा जळगाव : गहाण



