
Kothrud News : कोथरूडमध्ये 480 वृक्षतोडीविरोधात नागरिकांचा एल्गार; न्यायालयात जाण्याचा इशारा
कोथरूडमध्ये 480 वृक्षतोडीविरोधात नागरिकांनी विरोध करत न्यायालयात जाण्याचा इशारा देखील दिला आहे. तूर्तास हे काम थांबले आहे. वृक्षतोडी विरोधात नागरिक न्यायालयात जाणार पुणे: कोथरूड येथील
