
Pune Pimpri Chinchwad : पिंपरी-चिंचवडमध्ये १६ ते २९ सप्टेंबर दरम्यान पोलीस सहआयुक्तांनी केले मनाई आदेश लागू
गणेशोत्सवाच्या काळात पिंपरी चिंचवड मध्ये पोलीस सहआयुक्तांनी कठोर निर्बंधाचे आदेश दिलेले आहेत. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस सहआयुक्तांनी दिले आहे पिंपरी-चिंचवड: आगामी सण-उत्सव आणि आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर


