
Educational Gathering for Parents | महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये आता वर्षातून चार वेळा ‘माता-पालक शैक्षणिक मेळावा’; शिक्षक संघटनांचा मात्र नाराजीचा सूर
राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये आता ‘माता-पालक शैक्षणिक मेळावा’ आयोजित करण्यात येणार आहे. नवीन शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून घेणार शैक्षणिक मेळावा राज्यातील सर्व


