
Pune Crime News | पुण्यातील कोंढव्यात अंमली पदार्थ विक्री करणार्यासह 43 जण ताब्यात; कृती दलाची मोठी कारवाई
पुण्यातील कोंढव्यात अंमली पदार्थ विरोधी दलाने छापा टाकून जप्त केला गांजा, वाहने आणि मोबाईल संच. तसेच 43 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. अंमली पदार्थ, 14



