
Pune News | अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त ‘फकिरा’ कादंबरी शिल्पाचे भूमिपूजन
पुणे : लोकशाहीर, साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या 106 व्या जयंतीनिमित्त फकिरा’ कादंबरी शिल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याची आठवण सारसबाग येथील लोकशाहीर


