
Pune Political News : पुण्यात मोठा राडा! आमदार सुनील शेळके यांच्याकडून RTI कार्यकर्त्याला मारहाण? जिल्हाधिकारी कार्यालयातील त्या बंद खोलीत नक्की काय घडलं?
मावळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी आरटीआय (RTI) कार्यकर्ते सुनील गुजर यांना मारहाण केल्याचा आरोप झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. आमदार सुनील शेळके यांनी

