
MPSC News : पुण्यात MPSC आंदोलकांवर दुसरा गुन्हा दाखल; विनापरवाना ड्रोन उडवल्याप्रकरणी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांसह ५ जणांवर कारवाई
विनापरवाना ड्रोन उडवून चित्रीकरण केल्याप्रकरणी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांच्यासह पाच जणांविरोधात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनापरवाना ड्रोन उडवून चित्रीकरण, गुन्हा दाखल
