
Bhadgaon Crime News | भडगाव हादरले! अवघ्या ८०० रुपयांच्या वादातून मामेभावाला दगडाने ठेचले; दात तोडून बॅगेत लपवले
आरोपीने केवळ हत्याच केली नाही, तर मृत्यूनंतर मृतदेहाचे तोंड दगडाने ठेचून त्याचे दात तोडून ते आपल्या बॅगेत जमा करून ठेवले. दात तोडून आरोपीने बॅगेत भरून



