
Ketan Agarwal Murder Case केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा थरार: पोलिसांचे ५,०५३ पानांचे महाकाय दोषारोपपत्र; ‘त्या’ फेक इंस्टाग्राम आयडीने उघड केला हत्येचा कट!
केतन अग्रवाल हत्या प्रकरणांमध्ये पोलिसांनी पाच हजार पानांचे दोषारोप पत्र दाखल केले असल्यामुळे या प्रकरणाला आता नवीन वळण लागले आहे. केतन अग्रवाल खून प्रकरणाचा तपास

