
Pune News | विश्वकर्मा समाजातील बोरसुरी करांचे ‘सामुहिक रक्षाबंधन’
बोरसुरी गावातून पुण्यात स्थायिक झालेल्या बोरसुरीकर परिवाराच्या वतीने भव्य ‘सामुहिक रक्षाबंधन’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. बोरसुरी गावातून पुण्यात स्थायिक झालेल्या परिवाराचे ‘सामुहिक रक्षाबंधन’ पुणे



