
Pune News | मेडीकव्हर हॉस्पिटल तर्फे 80 निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांचा सन्मान
स्वातंत्र्य दिनानिमित्त पुणे येथील मेडीकव्हर हॉस्पिटल च्या वतीने शहरातील 80 निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. भोसरीच्या मेडीकव्हर हॉस्पिटलचा उपक्रम पुणे, स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत मेडीकव्हर

