
Pune School Girl Student Attack : पुण्यात नववीतील विद्यार्थिनीवर भररस्त्यात चाकूहल्ला; महाबळेश्वर सहलीतील व्हिडिओ सोशल मीडियावर टाकल्याने घडला थरार
विद्यार्थिनीवर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. शाळा सुटल्यानंतर मुख्य प्रवेशद्वारावरच हा प्रकार घडला. पुण्यात नववीतील विद्यार्थिनीवर भररस्त्यात चाकूहल्ला पुणे: शाळेच्या सहलीदरम्यान
