
Pune FDA Action : FDA ची मोठी कारवाई; बावधन, बिबवेवाडी आणि कसबा पेठेतून ११ टन भेसळयुक्त पनीर अन् खवा जप्त; ३१ लाखांचा साठा नष्ट!
पुणे शहरातील बावधन, बिबवेवाडी आणि कसबा पेठ या तीन वेगवेगळ्या भागात छापे टाकून प्रशासनाने ११ टन पेक्षा जास्त वजनाचा बनावट पनीर आणि खवा साठा जप्त
