
Jalgaon Ganeshotsav : गणेश विसर्जनाला जाण्यास वडिलांचा विरोध; जळगाव जिल्ह्यातील १२ वर्षीय मुलाची गळफास घेऊन आत्महत्या
वडिलांनी गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत जाण्यास नकार दिला, या कारणावरून रागावलेल्या एका १२ वर्षीय शाळकरी मुलाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. १२ वर्षीय शाळकरी मुलाने


