
Jalgaon Crime News | दरोडेखोर ची नजर पोलिसाच्या घराव; नशिराबादमध्ये प्रसंगावधानाने अनर्थ टळला
नशिराबाद येथे बुधवारी रात्री दोन अज्ञात दरोडेखोरांनी पोलीस कर्मचाऱ्याच्या घरावर सशस्त्र दरोडा टाकल्याची खळबळजनक घटना घडली. शस्त्र घेऊन आले दरोडेखोर, धमकी देऊन मागितले दागिने जळगाव

