
Pune News : स्वारगेटजवळ धावत्या इलेक्ट्रिक शिवाई बसला भीषण आग; चालकाच्या प्रसंगावधानामुळे १७ प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला
स्वारगेट डेपोकडे जात असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पूर्णपणे इलेक्ट्रिक आणि वातानुकूलित शिवाई बसला अचानक भीषण आग लागली. शिवाई बसला अचानक भीषण आग, प्रवासी

